शुक्रवार, १३ एप्रिल, २००७

माझ्याबद्दल!

काहीतरीच काय..? माझ्याबद्दल काय सांगणार हो...? आणखी काही माहिती टॅगा-टॅगीच्या पोस्ट मध्ये आहे

तुम्हीच विचारा.. मी सांगतो.. कसं? किंवा मला ई-मेल करा

12 टिपणी/ टिपण्या:

vishaljagtap म्हणाले...

mast lihitos...maja aali vaachun...

╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

तुम्ही काय करता हो, आय मीन, व्हॉट इज युअर प्रोफेशन, तसं तुम्हाला भुंगा म्हणणं मला जरा संकुचित वाटतयं, तेव्हा तुमचं नाव पण सांगुनच टाका, तसा तुमचा ब्लॉग एकदम जबरदस्त....

>>>> तुम्ही कुठुन कुठुन नविन विझेट कोड्स शोधून काढता, देव जाणे... मला पण जरा काही मार्गदर्शन करत जा.

भुंगा म्हणाले...

@विशाल तेलंग्रे,
नावात काय आहे! अच्छा, या पोस्टच्या कमेंटस मध्ये एका ठीकाणी माझे नावही आहे! आणि धंदा हाच आहे... गेली १० वर्षे - वेब आणि वेबच!

╚» विशाल तेलंग्रे «╝ म्हणाले...

आता मात्र स्तुतीसाठी सुध्दा शब्द अपुरे पडताहेत. दादा, यु आर रीएलि सो ग्रेट... ब्लॉगची सजावट एकदम जबरदस्त झालियं! ठराविक पोस्ट्सवर नविन ईमेज हेडर्स एकदम ऊठून दिसताहेत! दादा, यावेळी तरी नक्की तुच 'ब्लॉग माझा'चा विजेता होशील, असं आता खात्रीने सांगू शकतो. माझ्या शुभेच्छा...

भुंगा म्हणाले...

@विशाल,
मंडळ आपले आभारी आहे!

vishaljagtap म्हणाले...

graphics mast aahe ekdum...tumhala kadhi?kuthe? bhetu shakato ka?baryach gappa maraycha aahet...arthat tumhala shakya asel tar...

Bhagyashree म्हणाले...

graphics atyant bhari astat tumchya blog che! mi nehemi baghte... he navn changes hi uttam!!

Varsha म्हणाले...

Tumache Graphics ani Blog Khup Chhan Ahet...!

भुंगा म्हणाले...

@विशाल जगताप,
१७ जाने. २०१० ला होणार्‍या ब्लॉगर्स मीट मध्ये भेटु शकतो!

@भाग्यश्री आणि वर्षा,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. भेटत राहु!

Vishal म्हणाले...

नमस्कार भुंगा..

मला थोडी माहिती हवी होती. ज्याप्रमाणे तुमच्या ब्लॊगचे विजेट आमच्या ब्लॊगवर टाकण्यासाठी तुम्ही एक लिंक दिली आहे. त्याप्रमाणे जर मला माझ्या ब्लॊगचे एखादे विजेट तयार करून त्याची बॆकलिंक द्यायची झाल्यास काय करावे लागेल. महेंद्रजींच्या लिंकवरुन एक लक्षात आले की ’मीभुंगा’ च्या ब्लॊगस्टोर मध्ये हवी ती इमेज टाकून नंतर त्याची लिंक त्यांच्या ब्लॊगलिंकशी संलग्न केली आहे. मला जर हवी असलेली इमेज ’मीभुंगाच्या’ ब्लॊगस्टोरमध्ये टाकायची असेल तर ती कशी टाकता येइल? कुणाशी संपर्क साधावा लागेल? किंवा इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का? कृपया मार्गदर्शन करावे.
v.kulkarni@omnistar.in
www.magevalunpahtana.wordpress.com

सस्नेह,
विशाल

अनामित म्हणाले...

Please let me know how can i post my marathi website on your web

भुंगा म्हणाले...

@अनामित,
... त्यासाठी आधी आपला ब्लॉग/ वेबसाईट पाहणे आवश्यक आहे. वर दिलेला फॉर्म वापरुन मला तुमच्या मराठी साईटची माहिती व लिंक पाठवा.