सोमवार, १६ एप्रिल, २००७

नाना पाटेकर साकारताहेत छ. शिवाजी महाराज...!

नाना पाटेकर साकारताहेत छ. शिवाजी महाराज...! नाना पाटेकर साकारताहेत छ. शिवाजी महाराज...! सकाळ मधली ही आजची बातमी..

वा
! तसा नानांचा तिरंगा मधील शिवाजी वागळे अजुन आठवतोय आणि या भुमिकेला फक्त नानाच योग्य न्याय देऊ शकेल, यात वादच नाही।

क्रांतीवीर, तिरंगा, यशवंत या चित्रपटातील भुमिका फारच दमदार होत्या...
नानाचे ते रक्त गरम करणारे संवाद... वा!! वा!!

नाना... तुम्हाला या नविन भुमिकेसाठी अनेक शुभेच्छा...!

भुंगा...!

1 टिपणी/ टिपण्या:

jagdish H. pawar.(BEED) म्हणाले...

wish u all d best