खाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत.
...भुंगा!
२२ टिप्पण्या
------Vishal------Seconds ago
Nice pict......"D"
अभिजीत दातेSeconds ago
Sundar photos..!
अभिजीत दातेSeconds ago
Sundar photos..!
VIVEK TAVATESeconds ago
Chhan photos.
अनामितSeconds ago
मस्तच! ते पुतळे तर झक्कासच आहेत!!
DeepakSeconds ago
@ प्रभास लंडनच्या आल्बममधले " ते पुतळे " म्हणजे जिवंत माणसे आहेत ... वेगवेगळ्या गेटअप मध्ये त्यांना अगदी पुतळ्यासारखं तास न् तास उभं राहिलेलं पाहिलंय मी ....! आपल्याइकडे - पुण्याला, पेशवे पार्कच्या इथे अशाच एकाला गांधींच्या गेट-अप मध्ये पाहिल्याचं आठवतय मला.... !
@हरिष, ब्लौगला भेट दिल्याबद्दल अन् प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
------Vishal------Seconds ago
zakkas........
Pankaj - भटकंती UnlimitedSeconds ago
Landscape फोटोसाठी fstop (aperture settings) कमी ठेवल्यामुळे काही दूरचे objects out of focus झाले आहेत. पण फोटो मस्त आहेत.
(उगाच आपली अक्कल पाजळून गेलोय इकडे...)
DeepakSeconds ago
@पंकज, खरं तर फोटोग्राफी बद्दल खास असं मला काहीही माहिती नाही... एक डीजी कॅम आहे.. आणि फोटोंची आवड आहे म्हणुन वेगवेगळे प्रयोग करतोय.. ;) आणि हो, तु असंच मार्गदर्शन कर.. मला त्याचा नक्कीच उपयोग होईल!
Pankaj - भटकंती UnlimitedSeconds ago
मला जे काही येते ते शेअर करायला आनंद होईल. कधी तरी योग आला की कॉफीसाठी भेटू.
DeepakSeconds ago
@पंकज, जरुर भेटू!
sumitSeconds ago
farach chaan.
sumitSeconds ago
saglikade firlat. but aamchya Ajinkyataryavar nahi aalat. ka bara??
२२ टिप्पण्या
ते पुतळे तर झक्कासच आहेत!!
लंडनच्या आल्बममधले " ते पुतळे " म्हणजे जिवंत माणसे आहेत ... वेगवेगळ्या गेटअप मध्ये त्यांना अगदी पुतळ्यासारखं तास न् तास उभं राहिलेलं पाहिलंय मी ....!
आपल्याइकडे - पुण्याला, पेशवे पार्कच्या इथे अशाच एकाला गांधींच्या गेट-अप मध्ये पाहिल्याचं आठवतय मला.... !
ब्लौगला भेट दिल्याबद्दल अन् प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
(उगाच आपली अक्कल पाजळून गेलोय इकडे...)
खरं तर फोटोग्राफी बद्दल खास असं मला काहीही माहिती नाही... एक डीजी कॅम आहे.. आणि फोटोंची आवड आहे म्हणुन वेगवेगळे प्रयोग करतोय.. ;)
आणि हो, तु असंच मार्गदर्शन कर.. मला त्याचा नक्कीच उपयोग होईल!
जरुर भेटू!