रविवार, २ सप्टेंबर, २००७

त्या चांडाळ लोकांचा जाहिर निषेध !

दादा कोंडके ... नावाताच " दादा " असणा-या दादांचे छायाचित्राचा अपमान करणा-या त्या चांडाळ लोकांचा जाहिर निषेध !
... अहो तुम्ही मराठी माणसांना समजलाताच काय? आमच्या मराठी बाण्याची परिक्षा घेऊ नका ... फार महागात पडेल... हा बाणा कधी बाण बनून घुसेल तुम्हाला समजणार सुद्धा नाही...

पाण्यात राहून मगरिंशी वैर करु नये म्हणतात ... तेंव्हा महाराष्टात राहून मराठी माणसांशी गप-गुमान राव्हा ...

...भुंगा!
छायाचित्र - स्क्रीन इंडिया

0 टिपणी/ टिपण्या: