..... या विकेंडला लंडनला जाऊन आलो...... ही वारीसुध्दा मस्त झाली .. नाही म्हणजे पाठीमागची वारी जरा खासच होती... पहिली-वहिली होती ना...! यावेळी... लंडन सोबत - विंम्बली स्टेडियमला पण जाऊन आलो.... या शिवाय नेस्डेनच्या स्वामी नारायण मंदिरातही ... जगप्रसिध्द आणि गिनिज बुक मध्ये रेकौर्डस असलेले हे मंदिर इकडे सायाबाच्या देशात ....वा!
@ प्रभास .. लंडन मस्त आहे ... आणि लंडनवासी सुध्दा ;)
पण ... आपला देश ... आपला गाव.... अल्टीमेट आहे ..!!
अनामित१९ नोव्हेंबर, २००८ रोजी १०:०१ AM
हो, आपला गांव, देश तर अल्टीमेट आहेच! प्रश्नच नाही!!
पण मला तिथल्या लोकांचा शिस्तबद्धपणा फार भावतो. (हा, काही चुकीचे गुणपण असु शकतात. पण ’ढग काळा ज्यातुन फिरला नाही.. नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही..’) आपल्यावर त्यांनी १५० वर्षे राज्य केले, पण त्यांचा अतर्गत कारभार सगळा शिस्तीचा होता. त्या गुणाचं कौतुक करायलाच हवं आपण. नाही का?
बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे. :)
Deepak१९ नोव्हेंबर, २००८ रोजी ८:०० PM
हां.... बरोबर ... त्यांची शिस्त आणि 'मॅनर्स' अगदी कौतुक करण्यासारखे, यात अजिबात दुमत नाही! ... आणखी म्हणजे .. कामाचं 'ऍप्रिशिएशन' करणं ... 'सौरी - थॅक्स' .... दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचं - ड्राइव्हिंग ... काय काळजी घेतात राव दुस-यांची -आणि पायी चालणा-यांची ...! .. वाहतुकीचे नियम वगैरे .. सही ..! इकडे गाडी चालवण्यातला आणि आपल्याकडे पुण्यात गाडी चालवण्यात अगदीच जमिन-आकाशाचा फरक आहे... नियम तेच आहेत .. फक्त आपल्याकडे आपण पाळत नाही... आणि इथे पाळताच..!
हम्म... बाकी तुझ्या म्हणण्याशी सहमत .. [बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे.]
अनामित२१ नोव्हेंबर, २००८ रोजी १०:१० AM
’गांव बदलला की पाणी बदलतं’ इकडंतर आख्खा देशच बदलतोय!
pixelkeeda५ डिसेंबर, २००८ रोजी ४:११ AM
hello...
sorry for the spamming, but it is not :)
आम्ही काही मित्रानि सर्व मराठी छायाचित्रकार एक्त्र आणण्या करता एक प्रयायस म्हणून flickr group बनवला आहे!! http://www.flickr.com/groups/marathi/
We want it to be a resource to bring along marathi writers, artists, historians etc together. So that we can all interact with each other. Share & do collabrative creative projects together. Just on top of my mind would be photographers doing some photos for specific poems written by poets, Or photographers coolaberating with writers to shoot photographs to go with their writings. Digital designer using beautiful layout & fonts to fuse together artworks.
If things start to work out fine we could eventually start something of an free download digital magazine, that is published every 3 months.
Plus it will be an exciting venture to take.
Since you are more aware with the writers world of marathi, please pass on this message to everyone who visits your blog & your friends who blog & write …
६ टिप्पण्या
लंडन मस्त आहे ... आणि लंडनवासी सुध्दा ;)
पण ... आपला देश ... आपला गाव.... अल्टीमेट आहे ..!!
पण मला तिथल्या लोकांचा शिस्तबद्धपणा फार भावतो. (हा, काही चुकीचे गुणपण असु शकतात. पण ’ढग काळा ज्यातुन फिरला नाही.. नभ ऐसे मी अद्याप पाहिले नाही..’) आपल्यावर त्यांनी १५० वर्षे राज्य केले, पण त्यांचा अतर्गत कारभार सगळा शिस्तीचा होता. त्या गुणाचं कौतुक करायलाच हवं आपण. नाही का?
बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे. :)
हम्म... बाकी तुझ्या म्हणण्याशी सहमत ..
[बाकीच्या गोष्टी आत्ता उगाळत बसण्यात अर्थ नाही, कारण आता आपण स्वतंत्र आहोत, आणि तिथुन पुढे बरीच प्रगतीसुद्धा केलेली आहे.]
इकडंतर आख्खा देशच बदलतोय!
sorry for the spamming, but it is not :)
आम्ही काही मित्रानि सर्व मराठी छायाचित्रकार एक्त्र आणण्या करता एक प्रयायस म्हणून flickr group बनवला आहे!!
http://www.flickr.com/groups/marathi/
We want it to be a resource to bring along marathi writers, artists, historians etc together.
So that we can all interact with each other. Share & do collabrative creative projects together.
Just on top of my mind would be photographers doing some photos for specific poems written by poets, Or photographers coolaberating with writers to shoot photographs to go with their writings.
Digital designer using beautiful layout & fonts to fuse together artworks.