कोणत्याही वेबसाईट्वर भारतीय भाषेत लिहा..!
१. वेबसाइटवर किंवा ब्लौग वर मराठी - भारतीय भाषेत कसे लिहता येईल? माझ्या ब-याच मित्रांनी मला ब-याचदा विचारलेला प्रश्न!
उत्तर सोपे आहे.. अगदी काहीच इंस्टाल न करता गमभन या वेबसाइटवर तुम्हाला मराठी - बांगला - गुजराथी - पंजाबी - कन्नड - मल्यालम - उडिया - तमिल - तेलगु - उर्दु या भाषांमध्ये लिहिता येईल.
त्या साइटवर टाइप करा आणि तुमच्या ब्लौग वर कौपी-पेस्ट करा.. शिवाय ब्लौगरच्या पोस्टींग मध्ये मराठी - हिंदी टायपिंगची सोय आहेच!
२. कोणत्याही वेबसाइटवर मराठी किंवा हिंदीमधुन प्रतिक्रिया - कमेंटस् कशा देता येतील?
यासाठी वरील पर्याय आहेच, शिवाय हे बौक्स - मराठी - हिंदी - फायरफौक्स ब्राऊजरच्या बुकमार्कस बार वर ड्रॅग - ड्रोप करा. मग ज्या साइटवर तुम्हाला कमेंट द्यायची असेल त्या साइटवर जाऊन ते बटन एकदा दाबा - ट्रान्सलेशन सक्रिय होइल आणि मग तुम्ही इंग्रजी मधुन शब्द लिहित जा.. स्पेस बार दाबला की तो शब्द मराठी किंवा हिंदी मध्ये रुपांतरीत होइल..!
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हीडिओ पहा...! [संदर्भ - डिजिटल इंस्पिरेशन]

५ टिप्पण्या
लिखाणाबद्दल दुरुस्ती:
’-य’ चुकीचा लिहिलेला आहे. तेथे ’र्य’ असे लिहावे.
अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी पहा : http://www.orkut.co.in/Main#CommMsgs.aspx?cmm=90016191&tid=5337676323429277727&start=1
तसेच
फायरफौक्स, ड्रोप : फायरफॉक्स, ड्रॉप
प्रतिक्रियेबद्दल आभार!
अरे.. हां.. सुचविलेल्या दुरुस्त्यांबद्द्ल ही!
बाकी.... माझ्या ब्राउजर वरती हे बटन चालते.. जरा पुन्हा ट्राय करुन बघा..
mi Vinayak Pachalag
ek 16 varshacha 12 veet shiknara mulaga
mi yetya kahi divasat
www.natykarmi.blogspot.com ha blog suru karat aahe
tyvar mala marathi /hindi chi soy aanayachi aahe
madat karal ka?
khare sangayache tar mala HTML madhale kahi kalat nahi.
tevha madat kara please
mail at
vinayakpachalag@gmail.com
तु वयाबद्दल आणि शिक्षणाबद्दल लिहिलं नसतं तरीही, मी जमेल तशी मदत केलीच असते!
असो, मी काय आणि कशी मदत करु शकते ते कळव!