"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन..?
"बिइंग सोशल" किंवा "बिइंग ह्युमन" म्हणुन, मला वाटतं, प्रत्येकानं काही ना काही डोनेट करावं... आता यांत काही कंपलशन नाही... काहींना नसेल असं वाटत!
आता प्रत्येकाचं डोनेशन करण्यची पध्दत वेगळी असु शकते. माझे काही मित्र श्रमदान करतात.. काही अंध मुलांच्या शाळेत जाऊन अन्न दान करतात... काही रक्तदान करतात तर काही माझ्यासारखं किंवा माझ्याच डोनेशन मध्ये शेअर करतात....असंच आणखीन काही..! तुम्हीही कोणत्या न् कोणत्या पध्दतीने डोनेशन करतच असाल ना?
Image by Getty Images via Daylife
आता प्रत्येकाचं डोनेशन करण्यची पध्दत वेगळी असु शकते. माझे काही मित्र श्रमदान करतात.. काही अंध मुलांच्या शाळेत जाऊन अन्न दान करतात... काही रक्तदान करतात तर काही माझ्यासारखं किंवा माझ्याच डोनेशन मध्ये शेअर करतात....असंच आणखीन काही..! तुम्हीही कोणत्या न् कोणत्या पध्दतीने डोनेशन करतच असाल ना?
४ टिप्पण्या
सार्यांनाच "बाबा / प्रकाश आमटे / मदर टेसेसा " नाही बनता येत, पण असं काही करता नक्कीच येईल. मला वाटतं की समाज सेवेची/ संस्कृतीची जाणीव होणं हे त्याची पहिली पायरी समजावी आणि हळु-हळु का होईना पण सतत वरची पायरी गाठण्याचा प्रयत्न व्हावा.
प्रतिक्रियेबद्दल अभार.