नविन वर्षाची काही शुभेच्छापत्रे - तुमच्यासाठी!
प्रत्येक कार्डावर एकच मेसेज आहे - नविन वर्ष सुखाचे, भरभराटीचे जावो!
कार्डाबरोबर तुम्ही तुमचा संदेश लिहा :)
डाऊनलोड्स:
डाऊनलोड, नवं वर्ष, शुभेच्छा .... यांवरुन आठवले:
17 टिपणी/ टिपण्या
-
मनमौजी:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ १-४२ pm
-
सर्व शुभेच्छा पत्र छान आहेत!!! नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!!!
-
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ १-४५ pm
-
@मनमौजी,
अरे वा! आपल्याला आवडली तर? आनंद झाला!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! -
सिद्धार्थ:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-२० pm
-
मस्त आहेत शुभेच्छा पत्र. नविन वर्षाच्या शुभेच्छा.
-
Mahendra Kulkarni:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-२५ pm
-
मोठं काम केलंत.. आता सगळे डाउनलोड करतो आणि प्रिंट घेतो..
-
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-२७ pm
-
@सिध्दार्थ,
धन्यवाद! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! -
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-३० pm
-
@महेंद्रजी,
प्रिंट चांगले येईल की नाही माहित नाही.. कारण मी वेबसाठी म्हणुन तयार/ सेव केली होती = लो रिजोल्युशन!
हां मात्र ब्लॉग आणि ई-मेल साठी उपयोगी पडतीलच :) .... नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! -
canvas:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-३१ pm
-
शुभेच्छा पत्र छान आहेत. आम्हाला उपलब्ध करुन दिल्याबद्दल, मंडळ आपले आभारी आहे.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
नविन वर्ष सुखाचे, समृध्दीचे आणि भरभराटीचे जावो.
आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होवोत.
(गुडघेदुखी तुन मुक्तता होवो.) -
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-३५ pm
-
@कॅनवास,
"गुडघेदुखी तुन मुक्तता होवो." - हीच खरी शुभेच्छा दिलीत - समस्त 'भूंगा मंडळ' मनापासुन लय आभारी हाये!
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! -
Anand:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ २-५९ pm
-
धन्यवाद भुंगा...खुपच मदत झाली...
-
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ ३-१३ pm
-
@आनंद,
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! -
अनिकेत:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ ८-१८ pm
-
भुंग्या आभारी आहे रे, वापर केला तर रॉयल्टी तर नाही ना?
-
विक्रम एक शांत वादळ:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ ८-४८ pm
-
शुभेच्छा पत्र छान आहेत.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. -
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ ८-५२ pm
-
@अनिकेत,
रॉयल्टी वगैरे काही नाही रे.. असंच..!
जरा मराठी भेटकार्डे शोधायला अवघड जातं म्हटलं आपणच थोडा प्रयत्न करावा! -
भुंगा:
म्हणाले...
दि. ३१ डिसेंबर २००९ ८-५३ pm
-
@विक्रम,
आवडले.. सही.. या पुढेही असंच उपयोगी पडणारं काही तरी दयायचा प्रयत्न करु! नविन वर्षाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. -
विशाल तेलंग्रे:
म्हणाले...
दि. १ जानेवारी २०१० १०-०२ pm
-
लय भारी... आवडले सगळे...
दादा, तुला अन तुझ्या फॅमिलीला नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
- विशल्या! -
देवेंद्र चुरी:
म्हणाले...
दि. २ जानेवारी २०१० ७-०५ pm
-
तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
-
भुंगा:
म्हणाले...
दि. २ जानेवारी २०१० ९-५३ pm
-
@विशाल, @देवेंद्र,
धन्यवाद! तुम्हाला ही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार!
माझ्या ब्लॉगवर लिहिलेल्या कमेंट्स ह्या पुर्व चाचणी करुन प्रकाशित केल्या जातील. आपल्या कमेंटस ह्या विषयाला धरुन तसेच प्रकाशित करण्या / सर्वांना समजण्या योग्य आणि आपलं मत ठामपणे मांडणार्या असाव्यात, ही अपेक्षा!
आभार,
....भूंगा
मराठी लिखाण सुविधा दाखवा - लपवा!
लिहिण्या आगोदर, मराठी लिखाण चालु - बंद करा!
टिप्पणी देण्यासाठी, वरती लिहिलेले लिखाण खालच्या बॉक्समध्ये कॉपी-पेस्ट करा.

फेसबुक.
ट्विटर.
ई-मेल
गुगल रीडर.
ऑरकुट
गुगल बझ्






आपणांस लिखाण आवडले किंवा नाही हे जरुर कळवा. त्यासाठी आपल्या कमेंटस - सुचना स्वागतार्थ आहेत!
नविन लिखाण आपण आपल्या इ-मेलवर सुध्दा मागवू शकता. त्यासाठी उजव्या बाजला दिलेल्या रकान्यात आपला इ-मेल नोंदवा. हे लिखाण ट्विटरला किंवा मित्राला मेल वर पाठवा!