शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१०

शिवजयंतीच्या शुभेच्छा!


प्रौढप्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलवतंस,
गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर,
राजाधिराज, छत्रऽपतीऽऽ शिवाजी महाराज कीऽ जऽयऽऽ!

[छायाचित्र साभारः मराठी विकि]

3 टिपणी/ टिपण्या:

विशाल तेलंग्रे म्हणाले...

जऽय भवानीऽऽ.. जऽय शिऽवाजीऽऽ...!
शुभेच्छा!

- विशल्या!

अनामित म्हणाले...

निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु..
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी


शिवजयंतीच्या शुभेच्छा!

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

प्रौढप्रताप पुरंधर.. क्षत्रिय कुलवतंस..गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधीश्वर..राजाधिराज.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!
जय भवानी, जय शिवाजी!