बुधवार, १२ जानेवारी, २०११

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!नाते तुमचे आमचे
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्यासंगे
अधिक दॄढ करायचे...
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!

5 टिपणी/ टिपण्या:

भानस म्हणाले...

तिळगुळ घ्या अन गोड गोड बोला! :)

सिद्धार्थ म्हणाले...

शुभेच्छापत्र आणि मकर संक्रांतीचा संदेश एकदम छान आहे. लिंकबद्दल आभार.

तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!!

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

हा ब्लॉग फक्त शुभेच्छा देणारा ब्लॉग झाला आहे का? कुठे आहे तो गेल्या वर्षीचा चपळ, फास्ट, टेक्नोक्रॅट, सामाजिक भुंगा?

Yogesh म्हणाले...

तिळगुळ घ्या गोड गोड बोला :) :)

महेंद्र म्हणाले...

मला पण नेहेमीच इमेल येतो हा. ह्याच सोबत माझ्या नसलेल्या काकांच्या हिऱ्याचा माइन्स मधले पैसे घेण्यासाठी आग्रह करणारे मेल पण येतात.. कोकाकोला , नायजेरीयातले कोणीतरी..हे नेहेमीचेच झालेले आहे. मला वाट्तं की लोकांना पण आता समजले आहे , की हे सगळं फ्रॉड आहे म्हणून. तरीही जर लोकं याला बळी पडत असतील तर कठीण आहे..