गुडी पाडवा - शुभेच्छा

चैत्राची नवी सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा प्रयत्न नवा विश्वास
नव्या यशासाठी नवा ध्यास

गुडी पाडव्याच्या आणि नव-वर्षाच्या अनेक शुभेच्छा...!

...भुंगा!