पोस्ट्स ब्लॉग संग्रहण: 1/1/09 - 1/2/09

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

एक तिळ रुसला, फुगला रडत रडत गुळाच्या पाकात पडला... खुद्कन हसला, हातावर येताच बोलु लागला.. तिळगुळ घ्या…

नविन वर्षाच्या शुभेच्छा...

" येवो समृध्दी अंगणी , वाढो आनंद जीवनी तुम्हांसाठी या शुभेच्छा , नववर्षाच्या या शुभ - दिनी ! " ...भुंगा!