वटपौर्णिमा:"झाडे लावा - झाडे जगवा"

झाडांचे महत्त्व सांगणारे - आणि अनुषंगाने त्याचे परिणामही दर्शविणारे हे चित्र किती बोलके आहे, नाही का?सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी सावित्रीने याच दिवशी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात. सातही जन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करतात. (मग तो कितीही दुर्गुणी का असेना.)

टिप्पण्या

Mahendra म्हणाले…
..बरेच दिवसांनी पोस्ट केलंय तुम्ही .. छान वाटलं वाचायला..
Deepak म्हणाले…
धन्यवाद महेंद्रजी,
अहो, आजकाल जरा बीझी झालोय... नाहीतर आय-टी वाल्यांचे दिवस जरा हार्डच चालु आहेत.. ;)

भुंगा
Harshad Khandare म्हणाले…
या छायाचित्राबद्दल काय सांगणार मित्रा.. निव्वळ अप्रतिम..
Deepak म्हणाले…
धन्यवाद, हर्षद!
हो.... काही वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आश्चर्य नको वाटायला!