जय हो!


तुम्ही गांधीवादी असा अगर नसा.... मात्र.... गेल्या १८ वर्षात - स्टेट आणि सेंट्रल गव्ह. चे अंदाजे ४५० कार्यक्रम - प्रोजेक्टस् हे म. गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पं. नेहरु यांच्या नावाने आहेत!

इथे अधिक माहिती वाचा...

स्टँप्स योगदान: इंडियापिक्स

टिप्पण्या

Mahendra म्हणाले…
नविन प्रोजेक्ट्स सुरु होणे हे महत्वाचे !
नांव अगदी नाक्यावरच्या न्हाव्याचं दिलं तरिही आमची हरकत नाही. :)
Mahendra म्हणाले…
कॉंग्रेसेतर राज्यात तरी असे झालेले दिसत नाही. त्या लिस्ट मधे नांवं आहेत ते कॉंग्रेस शासित प्रदेशांची. इतर राज्यात असे दिसत नाही. मला वाटतं की केंद्र सरकार कडून मलिदा मिळवण्याचा सोपा मार्ग म्हणजे गांधींचे नांव देणे...
Deepak म्हणाले…
" नविन प्रोजेक्ट्स सुरु होणे हे महत्वाचे !
नांव अगदी नाक्यावरच्या न्हाव्याचं दिलं तरिही आमची हरकत नाही. :) "

..... हे मात्र अगदी मुद्द्याचं!... पटलं..!!