१ डिसेंबर: जागतिक एड्स दिन

आज १ डिसेंबर, जागतिक एड्स दिन. एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो. ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला.१९८१ ते २००७ च्या दरम्यान एड्स मुळे सुमारे २५ दक्षलक्ष लोक मेले आहेत. २००७ मध्येच सुमारे २ दक्षलक्ष लोक मेले आहेत ज्यामध्ये २७०,००० लहान मुले होती!
सुरक्षा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या वेबसाईटस भेट द्या:

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
भुंग्या रिलीज झाले न आता . आता २ ३ छान ब्लॉग्स येउ दे ;)