नव्या वर्षाच्या शुभेच्छा !!

पुन्हा एक नविन वर्ष, पुन्हा एक नवी आशा..
तुमच्या कर्तॄत्वाला, पुन्हा एक नवी दिशा..

मागे वळुनी नको पाहणे, नको भाषा दु:खाची..
सदैव वाहो तुमच्या दारी, सरिता ही आंनदाची..

नवी स्वप्ने, नवी क्षितीजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !नविन वर्ष तुम्हाला सुख-समृद्धी व भरभराटीचे जावो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना...!!

टिप्पण्या

आनंद पत्रे म्हणाले…
भुंगाराव, तुम्हालाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
धन्यवाद.
Deepak म्हणाले…
@आनंद,
धन्यवाद.. नविन वर्षाच्या शुभेच्छा - पुन्हा एकदा :)
अनामित म्हणाले…
भुंगा, नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा
veerendra म्हणाले…
नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !
अपर्णा म्हणाले…
नविन वर्षाच्या शुभेच्छा :)
Deepak म्हणाले…
@सुहास, @विरेंद्र, @अपर्णा,
तुम्हां सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नविन वर्ष तुम्हाला सुख समुर्द्धि व भरभराटिचे जावो हिच श्रींच्या चरणी प्रार्थना...!!
Deepak म्हणाले…
@विक्रम,
धन्यवाद! तुलाही नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
अनिकेत म्हणाले…
भुंग्या, तुलाही नविन वर्षाच्या शुभेच्छा.
ग्रिटींग्स मध्ये तुझा तो फुलांआडुन लपुन बघणारा भुंगा टाकला असतास तर...

नविन वर्षात भुणभुणायला अधीकाअधीक फुलं मिळोत

अनिकेत
Deepak म्हणाले…
@अनिकेत,
धन्यवाद "भाऊ"! नविन वर्षाच्या सुगंधित शुभेच्छा!
हो, मनात आलं होत की तो फुलातला भुंगा जोडावा... पण नंतर म्हटलं राहु देत.. फक्त फुलंच ठेवु!