खाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत.
...भुंगा!
२२ टिप्पण्या
------Vishal------१६ मे, २००८ रोजी १:१४ PM
Nice pict......"D"
अभिजीत दाते१८ जून, २००८ रोजी ९:५१ AM
Sundar photos..!
अभिजीत दाते१८ जून, २००८ रोजी ९:५५ AM
Sundar photos..!
VIVEK TAVATE१ ऑगस्ट, २००८ रोजी ८:४२ AM
Chhan photos.
अनामित१८ नोव्हेंबर, २००८ रोजी ९:२५ AM
मस्तच! ते पुतळे तर झक्कासच आहेत!!
Deepak१९ नोव्हेंबर, २००८ रोजी १:५७ AM
@ प्रभास लंडनच्या आल्बममधले " ते पुतळे " म्हणजे जिवंत माणसे आहेत ... वेगवेगळ्या गेटअप मध्ये त्यांना अगदी पुतळ्यासारखं तास न् तास उभं राहिलेलं पाहिलंय मी ....! आपल्याइकडे - पुण्याला, पेशवे पार्कच्या इथे अशाच एकाला गांधींच्या गेट-अप मध्ये पाहिल्याचं आठवतय मला.... !
@हरिष, ब्लौगला भेट दिल्याबद्दल अन् प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
------Vishal------१६ जून, २००९ रोजी ६:५५ PM
zakkas........
Pankaj - भटकंती Unlimited७ ऑगस्ट, २००९ रोजी ३:०४ PM
Landscape फोटोसाठी fstop (aperture settings) कमी ठेवल्यामुळे काही दूरचे objects out of focus झाले आहेत. पण फोटो मस्त आहेत.
(उगाच आपली अक्कल पाजळून गेलोय इकडे...)
Deepak७ ऑगस्ट, २००९ रोजी ३:१२ PM
@पंकज, खरं तर फोटोग्राफी बद्दल खास असं मला काहीही माहिती नाही... एक डीजी कॅम आहे.. आणि फोटोंची आवड आहे म्हणुन वेगवेगळे प्रयोग करतोय.. ;) आणि हो, तु असंच मार्गदर्शन कर.. मला त्याचा नक्कीच उपयोग होईल!
Pankaj - भटकंती Unlimited७ ऑगस्ट, २००९ रोजी ३:१५ PM
मला जे काही येते ते शेअर करायला आनंद होईल. कधी तरी योग आला की कॉफीसाठी भेटू.
Deepak७ ऑगस्ट, २००९ रोजी ४:०१ PM
@पंकज, जरुर भेटू!
sumit१७ ऑगस्ट, २००९ रोजी ५:१३ PM
farach chaan.
sumit१७ ऑगस्ट, २००९ रोजी ५:१५ PM
saglikade firlat. but aamchya Ajinkyataryavar nahi aalat. ka bara??
अनामित२१ नोव्हेंबर, २००९ रोजी १२:२२ AM
छान आहेत
Prathmesh२५ सप्टेंबर, २०१० रोजी ११:०१ PM
awesome pics..!!!!!liked them all....
Prathmesh२५ सप्टेंबर, २०१० रोजी ११:०८ PM
sahi..!!!!!
Meenal Gadre.३१ डिसेंबर, २०११ रोजी ४:२८ AM
कमळाचा फोटो खूप आवडला.
samidha v. ( pushpanjali karve )१८ जुलै, २०१३ रोजी १२:५६ PM
२२ टिप्पण्या
ते पुतळे तर झक्कासच आहेत!!
लंडनच्या आल्बममधले " ते पुतळे " म्हणजे जिवंत माणसे आहेत ... वेगवेगळ्या गेटअप मध्ये त्यांना अगदी पुतळ्यासारखं तास न् तास उभं राहिलेलं पाहिलंय मी ....!
आपल्याइकडे - पुण्याला, पेशवे पार्कच्या इथे अशाच एकाला गांधींच्या गेट-अप मध्ये पाहिल्याचं आठवतय मला.... !
ब्लौगला भेट दिल्याबद्दल अन् प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!
(उगाच आपली अक्कल पाजळून गेलोय इकडे...)
खरं तर फोटोग्राफी बद्दल खास असं मला काहीही माहिती नाही... एक डीजी कॅम आहे.. आणि फोटोंची आवड आहे म्हणुन वेगवेगळे प्रयोग करतोय.. ;)
आणि हो, तु असंच मार्गदर्शन कर.. मला त्याचा नक्कीच उपयोग होईल!
जरुर भेटू!