सोमवार, २० ऑगस्ट, २००७

माझी फोटोगिरी

खाली दिलेले सर्व फोटो - छायाचित्रे ही माझी स्वत:ची आहेत... कृपया - ती माझ्या पूर्व परवानागीशिवाय कोणत्याही प्रकारे वापरू नयेत. ...भुंगा!

22 टिपणी/ टिपण्या:

Vishnu म्हणाले...

Nice pict......"D"

अभिजीत दाते म्हणाले...

Sundar photos..!

अभिजीत दाते म्हणाले...

Sundar photos..!

. म्हणाले...

Chhan photos.

अनामित म्हणाले...

मस्तच!
ते पुतळे तर झक्कासच आहेत!!

bumblebee... म्हणाले...

@ प्रभास
लंडनच्या आल्बममधले " ते पुतळे " म्हणजे जिवंत माणसे आहेत ... वेगवेगळ्या गेटअप मध्ये त्यांना अगदी पुतळ्यासारखं तास न् तास उभं राहिलेलं पाहिलंय मी ....!
आपल्याइकडे - पुण्याला, पेशवे पार्कच्या इथे अशाच एकाला गांधींच्या गेट-अप मध्ये पाहिल्याचं आठवतय मला.... !

Abhijit Dharmadhikari म्हणाले...

छान आहेत सर्व फोटो. :-)

Hairsh Potdar म्हणाले...

Sankalpana, Mandani aani shabdarachana ekdam chaan. Agdi sobat phirlyacha aabhaas. Photography, bhatkanti aani mahiti sankalan he chhanda vishesh koutukaspad. Maja aali vachtana, pahatana.

भुंगा म्हणाले...

@हरिष,
ब्लौगला भेट दिल्याबद्दल अन् प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार!

He Hindvi Swarjya Whave Hich Shrinchi Ichha म्हणाले...

zakkas........

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

Landscape फोटोसाठी fstop (aperture settings) कमी ठेवल्यामुळे काही दूरचे objects out of focus झाले आहेत. पण फोटो मस्त आहेत.

(उगाच आपली अक्कल पाजळून गेलोय इकडे...)

भुंगा म्हणाले...

@पंकज,
खरं तर फोटोग्राफी बद्दल खास असं मला काहीही माहिती नाही... एक डीजी कॅम आहे.. आणि फोटोंची आवड आहे म्हणुन वेगवेगळे प्रयोग करतोय.. ;)
आणि हो, तु असंच मार्गदर्शन कर.. मला त्याचा नक्कीच उपयोग होईल!

Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले...

मला जे काही येते ते शेअर करायला आनंद होईल. कधी तरी योग आला की कॉफीसाठी भेटू.

भुंगा म्हणाले...

@पंकज,
जरुर भेटू!

sumit म्हणाले...

farach chaan.

sumit म्हणाले...

saglikade firlat. but aamchya Ajinkyataryavar nahi aalat. ka bara??

अनामित म्हणाले...

छान आहेत

अजय म्हणाले...

awesome pics..!!!!!liked them all....

अजय म्हणाले...

sahi..!!!!!

मीनल गद्रे. म्हणाले...

कमळाचा फोटो खूप आवडला.

samidha v. म्हणाले...

KHUP SUNDAR PHOTOGRAPHY AAHE...! SARVA CHHAYACHITRANMULE PUNE AANI TYACHYA AASPAAS ASALELYA AITIHASIK STHALAANCHI MAHITI MILATE...! tumhi karat asaleli bhatkanti aani tyache varnan vachun... photos pahun aamachihi sair jhalya sarakhe vaatate...! tumacha blogg atyant sundar aani pragalbha prabodhini vaatala....!

Yogesh Shinde म्हणाले...

bhau rada yyyyyar