नविन ऑनलाइन गाण्याची वेब-साइट सापडली ... नाव आहे - धिंगाणा ..! ... जाऊन बघाच... मस्त गाणी आहेत.. मराठी ,हिंदी आणि पंजाबी सुद्धा .. आपल्याला तर जाम आवडली साइट.. नाही तर आजकाल मराठी गाणी सापडणे दुर्मिळच झालय ना..! .. आणि काम करत-करत गाणी ऐकण्याची [किंवा गाणी ऐकत-ऐकत काम करण्याची म्हणा ..] मजाही काही औरच असते ..!अरे हो, सांगायचा मुद्दा हाच की ... एकंदरीत दिवस ठीक होता.. हा.. हा .. हा ..!!
चला... भेटु नंतर.. तोपर्यंत काम करत-करत गाणी ऐका ..!
...भुंगा!
0 टिपणी/ टिपण्या:
टिप्पणी पोस्ट करा