भिमाशंकर - जंगल ट्रेक...
...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!
भीमाशंकर - पुर्ण लेख लिहिलाय!
४ टिप्पण्या
हां... शिडी वाटेनेच जाऊन आलो... मस्त थ्रिल होतं !
भीमाशंकर - पुर्ण लेख लिहिलाय!