पहिली फेरी...!

हम्म... !
आजच समजले की ब्लॉगर वर मराठी मधे लिहिता येते... म्ह्टले चला... आपण ही काही लिहू...!
तसा मला लिखानाचा [ज़रा?] कंटाळाच आहे... पण बघू , जसे जमेल तसे... उड़त राहू॥

...भुंगा!

टिप्पण्या