बाबा काय करतो ..?

वेळ : सकाळची , माझी कामावर जाण्याची घाई... गडबडीत शू पॉलिश करत होतो .....
माझी २ वर्षाची छोकरी- वेदिका : बाबा, ... कुठे चालला?
मी: औफिसला ...
वेदिका : हे काय करतोय ?
मी: शू पॉलिश ....
.........................................................................................................
वेळ : दुपारची ...
माझी मेव्हणी : वेदिका ... बाबा कुठे गेला?
वेदिका: औफिसला ...
मेव्हणी : बाबा काय करतो, औफिसमध्ये ...?
वेदिका: शू पॉलिश ....
.............. कल्ला ॥ हां हां ... ही ही .....

...भुंगा!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
sahi re sahi...........