मामाचे गाव सोन्याचे ...

सोलापुर जिल्ह्यात मुबलक सोने आहे अशी ताजी बातमी वाचली..!
माझी आजी म्हणायची -
पंढरपुर पाण्याचे...
मंगळवेढा दाण्याचे [ज्वारी / बाजरी] आणि
सांगोला सोन्याचे....!
... सांगोला [सोलापुर जिल्हा] माझ्या मामाचा गांव... गावच्या पडक्या किल्ल्यात सोने सापडण्याच्या कथा लहाणपणी फार एकल्या होत्या... ही बातमी म्हणजे त्या कथांची सत्यताच आहे..!


...भुंगा!

टिप्पण्या