विजय मल्ल्यासाहेब - मंडळ आपले आभारी आहे!

यु.एस. मध्ये लिलावात काढलेल्या गांधींच्या काही वस्त बोली जिंकुन परत मिळवल्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे!

मागच्या वेळी आपण टिपु सुतानांची तलवार भारतात आणलीत...
आणि आठवड्याभरात बापुंचे हे साहित्य भारतात येइल..

तसे कोणी काही ही म्हणो .. मला मात्र तुमचा अभिमान वाटतो!

टिप्पण्या

Mahendra Kulkarni म्हणाले…
सालारजंग म्युझियम प्रमाणे मल्ल्या साहेब आता आपलं स्वतःचं म्युझियम काढणार तर...तसाही लाइफस्टाइल आयकॉन आहेत ते.. पण हा एक वेगळा ऍंगल.. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा समोर आलाय. या वर्षी पद्मपुरस्कार मिळायला हरकत नाही..
Deepak म्हणाले…
@महेंद्र,
हो बरोबर आहे तुमचं. मुझियम काढलं तर फारच छान.. कीमान ऐतिहासिक वस्तु आणि वास्तुंचा सांभाळ तरी होईल!
नाहीतर असे लिलाव आणि त्यातल्या बोली सरकारला झेपणा-या थोड्याच असतात... नाहीतर मल्ल्यांच्या आधी आपल्या सरकारने हे साहित्य / वस्तु नसत्या का मिळवल्या?....
आता आपण 'कोहिनुर' ची वाट बघतोय ;)
sherhindusthani म्हणाले…
shri vijay malyaa he kharyaa arthane sherhindusthani aahet..

Regards,
sherhindusthani,
sherhindusthani.blogspot.com