आइस-एज ३, पाहिला?

"फादर्स डे" ला मी माझ्या छोकरीला "आइस-एज- ३" दाखवण्याचं प्रौमिस केले होतं... आज मुहुर्त लागला..! सिनेमा तसा मस्त आहे... हिंदी वर्जन बघितला.. उगिचच आपली इंग्रजीची अक्क्ल पाजळायला नको म्हणुन... आणि खरं सांगायचं तर यातील विनोद आणि काही टपोरी संवास हिंदीमध्येच ऐकायला चांगले वाटतात... :)


फोटो - आइस - एज: रामा'ज सक्रीन
तर.. एकंदरीत मस्त वाटला सिनेमा... जरा छोटासा आहे... पण छकास... !
चला.. डोळयाची झापडं बंद होताहेत....कालच्या "पेब विकटगड ट्रेकची" सुस्ती अजुनही आहे... नंतर भेटु...!

टिप्पण्या

रोहन... म्हणाले…
अरे सही ...'पेब'च्या ट्रेकला जाउन आलास .. कस मस्त हिरवेगार असेल ना ...!!!
मी इकडे आलो आणि मग "आइस-एज- ३" रिलीस झाला नाहीतर मला पण बघायचा होता. मस्तच असणार पिच्चर. आता आलो की बघिन मी... :)
Deepak म्हणाले…
@महेंन्द्रजी, @ रोहनः आइस-एक - मस्त आहे - बाबा असाल तर बघायलाच [ आणि मुलांना - दाखवायलाच] हवा, असं मी म्हणेन..!

@रोहन: पेब - मस्तच आहे.. सगळीकडे हिरवेगार झालंय... पाऊस.. धुकं... धबधबे... सगलं कसं जुळुन आलंय! त्याच्या बद्द्ल लवकरच - फोटोसहित- लिहिन :)
अरे हां.. इकडे म्हणजे कुठं गेलात?