मैत्रीच्या दिवसाच्या शुभेच्छा!

मैत्रीसाठी आणि मित्रांसाठी कोणता खास दिवस लागत नाही... तरीही एक कारण - आजच्या दिवसाचे ! हे नातं जपायचं! माझ्या ब्लॉगला भेट देणार्‍या सार्‍या मित्रांना शुभेच्छा!!


अरे हो.. नुकताच मित्र झालेल्या अनिकेतला [ हा ही भुंगाच बरका! ] आज मैत्रीबरोबर वाढदिवसाच्याही शुभेच्छा!
..... आणि गेल्यावर्षीचा हा मैत्रीचा लेख आहेच, तुमच्या वाचनासाठी आणि अधिक शुभेच्छासाठी...!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
तुम्हाला सुद्धा मैत्री-दिनाच्या भरपुर शुभेच्छा!
Deepak म्हणाले…
धन्यवाद, प्रभास!
Pankaj - भटकंती Unlimited म्हणाले…
शुभेच्छा... आपली ई-मैत्री अशीच वृद्धिंगत होवो... आणि प्रत्यक्ष भेटण्याचा पण योग येवो...
Deepak म्हणाले…
धन्यवाद पंकज!
हो... भेटण्याचा योग - नक्की येवो!