स्वाईन फ्ल्यु - माहिती व घ्यावयाची काळजीस्वाईन फ्ल्यु चा भारतातला पहिलाच बळी पुण्याचा... कुणाची चुक, काय कारणं.... अनेक अनुत्तरीत प्रश्न! काळजी घ्या!

टिप्पण्या

Mahendra म्हणाले…
http://tinyurl.com/kqywuw
याच विषयावरचं एक पोस्ट आहे आधिचं.. किती सांभाळायचं?? आणि कुठे? मुंबईला तर लोकलचा प्रवास टाळता येत नाही. कसं करायचं??मोठ्ठा प्रश्न आहे..