मराठीब्लॉगर्स डॉट नेट: मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची संग्रहीका
मराठी ब्लॉगर - लेखक आणि वाचक यांच्या माहितीसाठी:
मराठीब्लॉगर्स डॉट नेट हे मराठी ब्लॉग व संकेतस्थळांची एकत्र संग्रहीका [Marathi Blogs and Marathi Website Syndication Directory of Marathi Bloggers] आहे.
मराठी-मंडळीवर असणारी ही सुविधा अधिक चांगल्या पध्दतीने देण्यासाठीच हा वेगळा प्रयत्न आहे. अनेक उत्तम आणि वाचनिय लेख कधी-कधी आपले संकेतस्थळ किंवा ब्लॉग माहित नसल्याने वाचायचे राहुन जातात. तेंव्हा अधिकाधिक ब्लॉगर्सचे ब्लॉग येथे जोडुन त्यांना आणि त्यांच्या लेखनाला अधिकाधिक वाचकवर्ग मिळवुन देण्याचा एक प्रयत्न आम्ही करतोय.
चला तर मग, वाचुयात मराठी लेख, कविता, कथा आणि इतर मराठी साहित्य – अर्थात महाजालावरील आवडीचे मराठी ब्लॉग – मराठीब्लॉगर्स डॉट नेट वर!
३ टिप्पण्या
विजेट लावले आहे ब्लॉग वर.