२८ मार्च : बत्ती गुल्ल!

मंडळी, २८ मार्चला जागतिक अर्थ - अर २००९  साजरा होतोय. अर्थात या दिवशी जगभरातील सुमारे ८५ देशातील ८०० पेक्षा जास्त शहरातील लोक या दिवशी दिवे न लावता "ग्लोबल वार्मिंग" कमी करायचा प्रयत्न करतात. दिवसभर ना सही, पण तुम्ही तुमचा "अर्थ - अर" तुमच्या पध्द्तीनेही साजरा करा... काही कल्पना या ठीकाणी आहेत. अधिक माहिती - इंग्रजीमध्ये - खाली आहे. तुम्ही स्वतःला या ठीकाणी रजिस्टर करु शकता!

For the first time in history, people of all ages, nationalities, race and background have the opportunity to use their light switch as their vote – Switching off your lights is a vote for Earth, or leaving them on is a vote for global warming. WWF is urging the world to VOTE EARTH and reach the target of 1 billion votes, which will be presented to world leaders at the Global Climate Change Conference in Copenhagen 2009.

This meeting will determine official government policies to take action against global warming, which will replace the Kyoto Protocol. It is the chance for the people of the world to make their voice heard.

Earth Hour began in Sydney in 2007, when 2.2 million homes and businesses switched off their lights for one hour. In 2008 the message had grown into a global sustainability movement, with 50 million people switching off their lights.

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
ग्लोबल वॉर्मिंग हे एक दिवस दिवे बंद ठेउन कमी होणार नाही.. ही कंटीन्युअस प्रोसेस आहे.. तेंव्हा एक अवेअरनेस क्रियेट करायला म्हणुन ठिक आहे ही मुव्ह..
Deepak म्हणाले…
हां, ते पण आहेच म्हणा.. नाही तर इतकी वर्षे तापलेली धरणी अशा एक - दिवसीय प्रकारांनी थोडीच शांत होणार आहे ;) मात्र ही मुव्हमेंट - ग्लोबल अवेरनेसचा भाग म्हणुन तर नक्कीच पाळता येईल!
असाच अजुन एक दिवस आहे - "शटडाऊन डे".. मात्र हा दिवस पाळण्यात माझा स्वतःचा वैक्तिक फायदा पण असतो - दिवसभर कंप्युटर पासुन सुटका मिळते!