मंडळ आपले आभारी आहे!

स्टार माझा च्या "ब्लॉग माझा" स्पर्धेचे निकाल लागल्याचे सकाळी ट्विटरवर समजले आणि मग मेल वरुन सविस्तर बातमी समजली!आपल्या प्रोत्साहनासाठी, आपण सर्व मित्र - वाचक वर्ग आणि स्टार माझाच्या टीमच्या या कौतुकास्पद कार्यक्रमासाठी - मंडळ आपणा सर्वांचे हार्दिक आभारी आहे!! सर्व विजेत्याचेही मन:पुर्वक अभिनंदन!FIRST THREE WINNERS:
Aniket Samudra: http://manatale.wordpress.com

Neeraja Patwardhan: http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/

Dipak Shinde: http://bhunga.blogspot.com

REMARKABLE PARTICIPATION:

Hariprasad Bhalerao: http://www.chhota-don.blogspot.com

Devdatta Ganar: http://maajhianudini.blogspot.com/

Medha Sakpal: http://www.medhasakpal.wordpress.com

Salil Chaudhary: http://www.netbhet.com

Pramod Dev: http://purvaanubhava.blogspot.com/

Raj Kumar Jain: http://rajkiranjain.blogspot.com

Minanath Dhaske: http://minanath.blogspot.com

Vijaysinh Holam: http://policenama.blogspot.com

Deepak kulkarni: http://aschkaahitri.blogspot.com/

Anand Ghare: http://anandghan.blogspot.com

ता. क. खास करुन मला पंकज - भटक्या चे जाणीवपुर्वक आभार मानायचे आहेत. त्यानेच मला ह्या कार्यक्रमाची माहिती पाठवली आणि भाग घेण्यास सुचवले. मित्रा, तुझे शतशः आभार!

चला, पुन्हा कामाला लागतो. १ तारखेला रीलिज आहे... चला भेटत राहु!

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
bhungya, abhinandan
2-2- bhunge :D
mandar म्हणाले…
आहो ते खर आहे २ भुंगे लढाई जिंकले परंतु हे पण खर आहे प्रथम आलेले तिघे पक्के पुणेकर आहेत.. :)
Unknown म्हणाले…
अभिनंदन .....
सातत्याने लिखाण करत राहिल्या बद्दल तुझे अभिनंदन
ऑफिस मधील सहकारी असल्याचा अभिमान आहे . .
पार्टी झाली पाहिजे :)
भानस म्हणाले…
पुन्हा एकवार अभिनंदन!जियो!!!:)
Dk म्हणाले…
भुंग्या,

(दीपक) आयला तू पण दीपक व्वा

स्टार माझ्याच्या ब्लॉग स्पर्धेत यश मिळाल्याबद्द्दल मन:पुर्वक अभिनंदन Congo!!! :D :D
शिनु म्हणाले…
Good. Abhinandan. tumcha blog gr8 aahech yat shanka nahich.
Unknown म्हणाले…
tumache abhinandan.
devanagari type chya suvidhemadhun msg lihila tar to kahi accept zala nahi.
le out aavadala, baki vachun savadine kalavinach.
aabhaar,
Neeraja Patwardhan
देवेंद्र चुरी म्हणाले…
अभिनंदन, अभिनंदन,अभिनंदन .......
Narendra prabhu म्हणाले…
अभिनंदन .....
खुप छान, स्टार माझावर तुम्ही प्रत्यक्ष दिसाल तेव्हा पाहता येईल.
विशाल तेलंग्रे म्हणाले…
दादा मला आधीपासूनच पक्की खात्री होती की तु नक्कीच विजेता होशील आणि ते भाकित खरं ठरलयं. तुझे हार्दिक अभिनंदन...! :)
paps sapa म्हणाले…
abhinandan bhungya.. ;)
good work..
keep it up..
barich prerna milali...
रोहन... म्हणाले…
सही ना ... खुप खुप अभिनंदन ... :)
Minanath Dhaske म्हणाले…
Abhinandan... star bhunbhun shich chalu rahu de.....


minanath.blogspot.com
महेंद्र म्हणाले…
अरे.. हे पोस्ट कसं सुटलं?? मी ट्विटरवर अभिनंदन केलं होतं तेंव्हा पाहिलं होतं ब्लॉग वर .. तेंव्हा ही पोस्ट नव्हती.. मनःपुर्वक अभिनंदन..