शनिवार, १४ एप्रिल, २००७

मला आवडलेले काही मराठी ब्लॉग्ज!

माझ्या ब्लॉगला बॅक लिंक देण्यासाठी खाली दिलेला कोड HTML/ Text विजेट मध्ये पेस्ट करा.
Bedhund!ManoKalp

35 टिपणी/ टिपण्या:

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

माझा ब्लॉग कसा दिसत नाही यार

हा हा

दिपक म्हणाले...

नमस्कार भुंगा,
मी दिपक तुमच्याविषयी अपर्णाकडुन कळाले. तिच्या ब्लॉगवर 'ब्लॉग विजेट कोड' पाहिला. तो तुम्ही बनवला आहे असे कळाले. मलाही माझ्या पु.ल.प्रेम ब्लॉगचा विजेट कोड बनवायचा आहे. तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा. :)
दिपक
पु.ल.प्रेम --> http://cooldeepak.blogspot.com

Mugdha म्हणाले...

मला पण ब्लॉग विजेट कोड हवा..
कसा तयार करता येईल..तुमची मदत हवीय!!

mugdhajoshi.wordpress.com

D D म्हणाले...

नमस्कार, भुंगा!
तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी तसेच इतरांसाठीही खूपच छान ब्लॉग-बॅनर बनवले आहेत. ते पाहून मीही माझ्या ब्लॉगचे नाव लिहिलेली १२५*१२५ पिक्सल्सची इमेज बॅनरसाठी तयार केली आहे. पण ती अपलोड केल्यानंतर तिची ब्लॉग लिंक बनवून विजेट कोड कसा तयार करायचा हे मला माहित नाही. तरी ही इमेज नेमकी कोणत्या साईटवर अपलोड करावी? आणि हा विजेट कोड कसा तयार करावा? यासाठी तुमच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत आहे.

http://swingsofmind.blogspot.com/

Veerendra म्हणाले...

मित्रा ..
माझाही ब्लॉग यासमूहात मला जोडायचा आहे. खरे तर दोन आहेत .. पण पहीले मी http://netvidyarthi.blogspot.com/ हा जोडू इच्छितो .. मी online असतो बराच वेळ. veeroo18 जीमेल वर .. किंवा ट्वीटरवर पण ही तेच नाव आहे. कस करायच ते सांग !! :)

भुंगा म्हणाले...

@विरेंद्र,
मी तुझा ब्लॉग इथे जोडलाय.. विजेट मीच तयार केलय.. हवं तर इमेज सोअर्स बघुन तुझ्या ब्लॉगवर लावता येईल - म्हणजे इतर लोक तुझ्या ब्लॉगला लिंक करण्यासाठी ते वापरतील.

sureshpethe म्हणाले...

भुंगाजी,
मलाही माझ्या " येरे ss मना येरे ss साठी असे एखादे विजेट कसे करायचे ते मला शिकवाल का?

तसेच मी काढलेल्या ( माझा ऑर्कुट अल्बम पहा ) एखाद्या चित्राचा त्या साठी उपयोग करता येईल का? व कसा ? मला शिकवा ना !

भुंगा म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
विशाल तेलंग्रे म्हणाले...

»» दादा, माझं बॅनर तर तू बनवून दिलयंस, पण तुझ्या या पेजवर ते कधी दिसेल याची वाट पाहतोय...
»» त्यासाठीची इमेज लिंक: http://sites.google.com/site/vishaltelangrecom/blogstore/02suruvat-125.png
»» अन हे पेज कसं जमलंय ते सांग...

- विशल्या!

भुंगा म्हणाले...

@विशाल
टाकलं रे तुझं विजेट.. जरा उशिर'च' झाला ना?

ASMI म्हणाले...

bhunga kahi widget astil ani bannrs astil tar suchav mala mail kar asmit44.2008@gmail.com var.

अनामित म्हणाले...

धन्यवाद भुंगा,
आपण दिलेले विजेट खूपच आवडले आहे. सर्वांचीच विजेट्स फारच छान आहेत. माझे विजेट सर्वप्रथम पेठे काकांनी मागून घेतले ही एक रम्य आठवण आपणामुळे माझ्याकडे आहे. आपल्या ह्या कलेच्या अविष्कारामुळे व मदतीच्या दृष्टीकोनामुळे आज माझ्या सारखेच अनेक ब्लॉग फुलपाखरासारखे सुंदर विजेट्स लेऊन सजले आहेत. आपणाला मनापासून अनेक, असंख्य धन्यवाद.

विशाल तेलंग्रे म्हणाले...

thanks dada, after too much waiting, you added mine.. but no problem... Lastly you did, it, that's a very big thing for me..! :)

ओंकार देशमुख म्हणाले...

नमस्कार..
मी तुमच्या ब्लॉग चा नियमीत वाचक आहे.
खुप छान लिहिता तुम्ही..
माझ्या ब्लॉग ला पण नक्की भेट द्या..माझा ब्लॉग बॅनर वरती ऍड करू शकता का??
माझा कोड -

<a href="http://www.pune-marathi-blog.blogspot.com/"><img src="http://1.bp.blogspot.com/_7y1svI96Atk/S4VlpzFaWSI/AAAAAAAADCA/JIRnA_D8CrQ/s160/SARATHI.jpg" border="0" /></a>

धन्यवाद...

ओंकार देशमुख म्हणाले...

वाह...माझा ब्लॉग आता भुंग्याचा मित्र झाला... !!!
Thanks a lot !!

Gangadhar Mute म्हणाले...

छान,तुमचा उपक्रम आवडला.

Meenal म्हणाले...

भुंगा,
तुम्हाला ईमेल केला आहे.
विजेटसाठी मला एखादे चित्र पाठवावे लागेल का?

marathisuchi म्हणाले...

भुंगा हा ब्लॉग अतिशय छान आहे.
आम्हीपण एक नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे.
www.marathisuchi.com - marathi link sharing
जिथे तुमची तुमच्या ब्लॉगच्या लिंक्स जोडू शकतात, मत नोंदवू शकतात आणि प्रतिक्रिया पण लिहू शकतात.
तुमचा अभिप्राय जरूर कळवा.

shinu म्हणाले...

माझ्या ब्लॉगचं विजेट काय आहे? आणि इतर ब्लॉगर्सची विजेट थम्बसाईझध्ये माझ्या ब्लॉगवर डकवता येतील का/ कारण प्रत्येकाचं आहे तसं विजेट टाकायचं तर ऊंचच्या ऊंच शिडी बनतेय.

अंजली म्हणाले...

mala tuzyabarobar contact ch hot nahiyey...me mazya blogvar tuzi link takliyey plz chek it.....www.anjalizarkar.blogspot.com

राकेश गौरीहर म्हणाले...

mi maza blog ithe kasa post karu shakato.margadarshan karawe.

sukh-samadhan.blogspot.com

अनामित म्हणाले...

नमस्कार वरील वाचून मी पण तुला दादाच म्हणतो दादा माझा पण ब्लॉग तुझ्या यादीत लाव न यार पत्ता आहे (http://shreesrj7.blogspot.com) आणि त्याचा कोड आहे कृपया चेक करा .

Vinayak Pandit म्हणाले...

नमस्कार! आपला ब्लॉग खूपच आवडला.मलाही ब्लॉग विजेट कोड हवाय.आपल्याला इमेल केलाय.

स्वप्निल देमापुरे म्हणाले...

नमस्कार भुंगा,
aapan ya adhihi don tin wela bhetalo aahe, aani mail war sudha bolalo aahe, apalyala athawat nasel kadachit.. माझाही ब्लॉग यासमूहात मला जोडायचा आहे.ha khalil code tumchya yaadi madhe jodu ichita ka?

My Blog Id:
http://ransangram.blogspot.com

ऐश्वर्या म्हणाले...

namaskar bhunga.. khup sundar blog aahe tumacha.. mala pan maza blog ithe jodayacha ahe pan jamat nahiye.. i m new to blogger so ajun barech features jamat nahiye..still widget mhanaje kai mahit nahee.. pls help.. my blog www.matichimulagi.blogspot.com

Krishna Varpe म्हणाले...

नमस्कार, भुंगा!
तुम्ही तुमच्या ब्लॉगसाठी तसेच इतरांसाठीही खूपच छान ब्लॉग-बॅनर बनवले आहेत.
मलाही माझ्या पार्थ सारथी या ब्लॉगचा बॅनर व विजेट कोड बनवायचा आहे व माझाही ब्लॉग यासमूहात मला जोडायचा आहे.
तुम्ही मदत कराल अशी अपेक्षा.
लिंक -
http://parth-sarathi.blogspot.com

SHRIKANT VALANJU म्हणाले...

नमस्कार भुंगा
मला तुमचा ब्लॉग भरपूर आवडला महेंद्र च्या "काय वाटेल ते" च्या ब्लॉग वरून मला भुंग्या बद्दल माहिती मिळाली तुम्ही बऱ्याच जणांना सुंदर अशी विजेट कोड बनवून दिली आहेत मला देखील माझ्या "रोज एक चित्र" ह्या ब्लॉग साठी सुंदर असं विजेट कोड बनवून द्याव आणि माझ्या " मनकल्लोळ " ला देखील आपल्या मित्र परिवारात समाविष्ट करून घ्या हि नम्र विनंती. मनकल्लोळ चे विजेट मी स्वताच तयार केले आहे तेव्हा जर तुम्हाला त्या मध्ये अजून काही बदल करता आले तर ते मला मेल करून कळवा माझा ई मेल आयडी आणि दोन्ही ब्लॉग च्या लिंक मी येथे देत आहे
shrikantval@gmail.com
link : http://mankallol.blogspot.com/
http://shrikantsketches.blogspot.com/

मराठी कट्टा म्हणाले...

नमस्कार !
आपला ब्लॉग खूप छान आहे आणि आपले अनुकरण करत मीही एक उत्तम (?) ब्लॉग बनविला आहे.तो मला तुमच्या ब्लॉग वर जोडायचा आहे तरी काय करावे लागेल.

Chaitali Kadam म्हणाले...

नमस्कार भुंगा
मी चैताली कदम
मला तुमचा ब्लॉग भरपूर आवडला .
मी मराठी ब्लॉग विश्व आणि मराठी मंडळी तसेच मराठी ब्लॉगर्स ची सदस्या आहे .
महेंद्र यांना बॅनर व विजेट कोड बद्दल इमेल द्वारा विचारले असता . त्यांनी मला भुंगा बद्दल सुचवले .
महेंद्र च्या "काय वाटेल ते" व सरदेसाईचा " भानस " या ब्लॉग वरून मला भुंग्या बद्दल माहिती मिळाली तुम्ही बऱ्याच जणांना सुंदर अशी विजेट कोड बनवून दिली आहेत मला देखील माझ्या " मनोकल्प " या ब्लॉग साठी सुंदर असं विजेट कोड बनवून द्यावी आणि आपल्या मित्र परिवारात समाविष्ट करून घ्या हि नम्र विनंती .
मला सुंदर असा बॅनर व विजेट कोड तयार करून द्याल अशी आशा आणि विनंती .
माझी विनंती मान्य कराल असे मना पासून वाटते .
तसेच सर्व कला अंगी जोपासण्याची गुण मला खूप आवडला .
धन्यवाद
मेल करून कळवा .
माझा ई मेल आयडी आणि ब्लॉग च्या लिंक मी येथे देत आहे
"मनोकाल्प"
चे लिंक - chaitalikadam.blogspot.com

ई मेल आयडी - chaitalimkadam@gmail.com

Chaitali Kadam म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Chaitali Kadam म्हणाले...

धन्यवाद
मला तुम्ही विजीट कोड बनवून दिल्या बद्दल पण आपण मला हि तुमच्या या पानावर सामील कराल का?

अनामित म्हणाले...

नमस्कार भुंगा
महेंद्र काकांशी माझे मागे बोलणे झाले तेव्हा त्यांनी तुझा उल्लेख केला होता.
आणि मग तुझ्या अनुदिनीत प्रवेश केला तेव्हा तू मराठी ब्लॉगिंग विश्वातला किमयागार असल्याची खात्री पटली.
माझ्या पंचतारांकित अनुदिनी साठी साजेसे योग्य विजेड कोड आपण मला बनवून द्याल का ?
आपला कृपाभिलाषी

Dipak Shinde म्हणाले...

निनाद, नमस्कार!
विजेट बनवुन देतो ना... :) मला तुझा ई-मेल दे..

- डी.

Ninad Kulkarni म्हणाले...

आपले मन पूर्वक धन्यवाद .
माझ्या पंचतारांकित ब्लॉग ला साजेसे असे विजेट आपण बनवल्यामुळे
माझ्या ब्लॉग ला एक वेगळीच झळाळी आली आहे.

Vijay Nair म्हणाले...

प्रिय भुंगा,

मला सुद्धा माझ्या ब्लोग पेज वर लावायला स्वतःचा फोटो बॅनर बनवून मिळेल का? त्या साठी मला काय करायला लागेल? कृपया सहकार्य करावे.

-धन्यवाद

विजय नायर.